Mon. Jan 26th, 2026

छात्र भारतीच्या प्रदेशाध्यक्षपदी संगमनेरचे अनिकेत घुले यांची निवड

मुंबई: मुंबईतील काळाचौकी येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे युवा नेतृत्व अनिकेत घुले यांची राज्य अध्यक्षपदी सर्वानुमते निवड…

संगमनेर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; कत्तलखान्यांवर सलग दुसऱ्या दिवशी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

संगमनेर – संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवल्याचे चित्र असतानाच, पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एलसीबी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या…

चॉपर हल्ला प्रकरण: संशयित आव्हाडला अटकपूर्व जामीन…

संगमनेर – चॉपरने हल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी वैष्णव संजय आव्हाड याला संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे…

पोलिसांचा ऐतिहासिक दणका! वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीवर ‘संघटित गुन्हेगारी’चा गुन्हा; आता थेट जन्मठेपेची धास्ती

शिर्डी: तीर्थक्षेत्र शिर्डी शहरात अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. पिंपळवाडी रोडवरील ‘हॉटेल साई सहारा’ येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३३ लाखांच्या मुद्देमालासह ६ हजार किलो गोमांस जप्त

संगमनेर – संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार किलो गोमांस, दोन…

मोठी कारवाई; अमली पदार्थ तस्करीतील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील (NDPS Act) दोन फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेरच्या भारतनगरपासून ते नाशिकपर्यंत केलेल्या या…

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे कठोर आदेश

संगमनेर: जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर केवळ दंड न आकारता त्यांच्यावर ‘मोक्का’…

कोल्हेवाडीत बंद घर फोडून ७५ हजारांची चोरी; खिडकीचे गज तोडून चोरट्यांचा शिरकाव

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. फिर्यादी दत्तात्रय रघुनाथ कोल्हे (रा. ठाणे) यांचे कोल्हेवाडी…

महासंगम न्यूज विशेष… संगमनेरमध्ये ‘ESIC’ रुग्णालयावरून श्रेयवादाचा संग्राम; खताळ की तांबे? कामाच्या धनीपदासाठी दोन्ही आमदारांमध्ये जुंपली!

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांच्या आरोग्यासाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ अर्थात राज्य विमा प्रतिष्ठानचा सेवा दवाखाना मंजूर झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी या निर्णयावरून तालुक्यातील राजकारण मात्र…

जवळ्यात श्री धर्मनाथ महाराज बीजोत्सव उत्साहात; मंदिर जीर्णोद्धारामुळे सोहळ्याला विशेष झळाळी

महासंगम न्यूज ऑनलाईन – जवळा पारनेर तालुक्यातील जवळा येथील ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज यांचा वार्षिक बीजोत्सव मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. यंदाचा उत्सव…

error: Content is protected !!